शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज कंपनीला भरपाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:34 IST

जुलै महिन्यात महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये सदर सोयाबीन बियाणे उगविलेच नाही.

शेतकरी प्रतीक्षेत : सोयाबीन उगविलेच नाहीप्रविण खिरटकर वरोराजुलै महिन्यात महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये सदर सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. अशा ४५२ तक्रारी कृषी विभागास प्राप्त झाल्याने कृषी विभागाने तातडीने पाहणी करून अहवाल महाबीज कंपनीकडे पाठविला. पण मागील नऊ महिन्यांपासून महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.वरोरा तालुक्यातील भेडाळा, पिपळगाव, वडधा, दिंदोडा, जामगाव, धानोली, चारगाव, साखर, बोरगाव, परसोडा आदी गावातील शेतकऱ्यांनी ३३० हेक्टरमध्ये महाबीज कंपनीच्या जे.एस. ९५६० या सोयाबीन वाणाची लागवड जून महिन्याच्या शेवट व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली. यामध्ये काही शेतकऱ्यांना प्रकल्प वाटपातून तर उर्वरीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून जे.एस. ९५६० या महाबीज कंपनीच्या सोयाबीन वाणाची खरेदी केली होती. यातील सोयाबीन बियाणे उगवले नाही.त्यामुळे परिसरातील ४५२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या. यामुळे कृषी विभागाने कृषी विद्यापिठ प्रतिनिधी व महाबीज कंपनीच्या प्रतिनिधीसोबत शेताची पाहाणी करून तातडीने अहवाल शासन व महाबीज कंपनीकडे दिला. त्यानंतर कंपनीने कुठलीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. याशि२२२२२वाय खरीप पिकाचा हंगामही संपला आहे. महाबीजमुळे ३३० हेक्टर शेतजमीन हंगामात पडित राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे असताना महाबीज कंपनीने आज नऊ महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिली नाही. त्यामुळे महाबीज कंपनीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.सुधारित पंचनामे केले असून बाधीत शेतकऱ्यांची यादी बँक खाते क्रमांकासह व आवश्यक दस्तऐवजासह कृषी विभागाने महाबीज कंपनीकडे दिली आहे.- व्ही.आर. प्रकाश,तालुका कृषी अधिकारी, वरोरा.