सास्ती येथे आज लोकमत रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:17+5:302021-07-12T04:18:17+5:30

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कुणाल कुडे, जि. प.च्या माजी सभापती ...

Lokmat Raktadan Mahayagya today at Sasti | सास्ती येथे आज लोकमत रक्तदान महायज्ञ

सास्ती येथे आज लोकमत रक्तदान महायज्ञ

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कुणाल कुडे, जि. प.च्या माजी सभापती सरिता कुडे, जीवन बुटले, गणपत कुडे, श्रीधर मोहितकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश भटारकर, ग्रा. पं. सदस्य नरसिंग मादर, विलास भटारकर, रवी दुवासी, गणेश चन्ने, संतोष चिंतल्ला, प्रमोद पेटकर, वतन मादर, ग्रा. पं. सदस्य माया भटारकर, संगीता चन्ने, बेबिनंदा चिंतला, मंगेश लांडे, दिलीप बुटले, गजू वांढरे, प्रकाश भटारकर उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी रमेश पेटकर ९३५९१९९१५९, कुणाल कुडे ७२१८९७१२०७, नरसिंग मादर ७९७२७०२३२०, प्रकाश भटारकर ९९२२१२८३६९, नितीन मुसळे ९८२२७२८८७७, प्रकाश काळे ८९७५१०४६१७ यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Lokmat Raktadan Mahayagya today at Sasti