शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची कोंबून वाहतूक; ट्रक जप्त

By admin | Updated: July 11, 2017 00:27 IST

दहा जनावरांना निर्दयीपणे कोंबून ट्रकने वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त होताच कहाली टी-पार्इंट जवळ ट्रक अडवून १० जनावरांसह ट्रक जप्त करण्यात आला.

१० जनावरे पकडली : कहाली टी-पॉर्इंटजवळील घटनालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : दहा जनावरांना निर्दयीपणे कोंबून ट्रकने वाहतूक करीत असल्याची माहिती प्राप्त होताच कहाली टी-पार्इंट जवळ ट्रक अडवून १० जनावरांसह ट्रक जप्त करण्यात आला. मात्र ट्रक चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी सोमवारी केली. अवैध प्रवासी वाहतूक मोहीम कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कहाली टी-पार्इंट वरुन तोरगाव मार्गे १० जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा ट्रक अडवून झडती घेण्यात आली. एमएच ३४ एजी २८३८ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये दोन बैल, दोन गाई, सहा लहान गोरे असे १० जनावरे कोंबून नेत असल्याचे निर्दशनास आले. या कारवाई दरम्यान ट्रक चालकाने पळ काढला. ट्रक जप्त करण्यात आला असून ब्रह्मपुरी पोलिसांत चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पंचनामा केला असता, जनावरांची किंमत १ लाख ५ हजार रुपये व ट्रकची किंमत पाच लाख असे असा ६ लाख ५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपी विरुद्ध कलम ५, ५ (अ), ५ (ब.) प्राणि अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व जनावरांना गोशाळेत सोडलेपकडण्यात आलेल्या जनावरांना हळदा येथील गो-शाळेत सोडण्यात आले आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडल्याने जनावरांची सुटका झाली.