शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुपट्ट्यावरून ‌‘जाॅनी’ने शोधला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

 प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बॅग घेवून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बॅग हिसकावली. यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले.  प्रशांत माहुरकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.  घटनास्थळावर त्यांना टुप्पटा आढळून आला. पोलिसांनी लगेच श्वान पथकाला प्राचारण केले. पोलीस हवालदार उत्तम आवळे हे जाॅनी नावाच्या श्वानाला घेऊन आले. जाॅनीने दुपट्याचा गंध सुंगला आणि लालपेठकडे धाव घेतली.

ठळक मुद्देपुलावरून खाली फेकल्याचे प्रकरण : १५ दिवसांचा एमसीआर

n  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : श्वान पथकामार्फत आरोपीचा शोध घेतला जाते. मात्र निराशाच हाती पडल्याचे आजवर पुढे आहे. असे असताना चंद्रपूरातील श्वान पथकात असलेल्या श्वानाने दुपट्ट्यावरून खुनाच्या आरोपीचा २४ तासात शोध घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. या श्वानाचे नाव जाॅनी असून तो त्याने आयपीसी (इंडियन पीनल कोर्ट)चे प्रशिक्षण घेतले आहे. तो जर्मन शेफर्ड प्रजातीचा आहे. जाॅनीने पडकलेल्या आरोपीचे नाव भारत राजू मडावी (३२) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर असे आहे. आरोपीला न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.    प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बॅग घेवून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बॅग हिसकावली. यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले.  प्रशांत माहुरकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.  घटनास्थळावर त्यांना टुप्पटा आढळून आला. पोलिसांनी लगेच श्वान पथकाला प्राचारण केले. पोलीस हवालदार उत्तम आवळे हे जाॅनी नावाच्या श्वानाला घेऊन आले. जाॅनीने दुपट्याचा गंध सुंगला आणि लालपेठकडे धाव घेतली. त्या परिसरात काही संशयित आढळले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य बघितले. नंतर श्वान पथकाद्वारे ओळख परेड घेण्यात आली. यावेळी जाॅनीने नेमके भारत मडावीला हेरले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी न्यायालयात हजर केले  घटनेचा तपास रामनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु करीत आहे.

टॅग्स :dogकुत्राPoliceपोलिस