शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने आरोग्य यंत्रणेला थोडा आधार मिळाला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती चिंताजनक : १४ वर्षांपूर्वीच्या कर्मचारी आकृतीबंधावरच चालतो कारभार

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण, शहरी व आदिवासी भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मात्र, १४ वर्षांपूर्वी तयार केलेल्या आकृतीबंधानुसारच कर्मचारी भरती सुरू असताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. कोरोनामुळे हे संकट पुन्हा गडद झाले. शासनाला या जुन्या आकृतीबंधाचा फेरविचार केला तरच आरोग्यसेवा सुदृढ होवू शकेल.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने आरोग्य यंत्रणेला थोडा आधार मिळाला. मात्र, जिल्ह्यात डॉक्टरांची ३५ टक्के पदे रिक्त आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बºयाच आरोग्य कर्मचाºयांना आकस्मिक जबाबदाºया सोपविण्यात आल्या. याचा अनिष्ट परिणाम नियमित आरोग्य सुविधांवर झाला. कोरोनामुळे उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाºयांची संख्या कमालीची घटली. हे खरे असले तरी आरोग्य विभागातील तुटपुंजे मनुष्यबळ आरोग्य सेवेवर विपरित परिणाम करीत आहे. कोरोना संकटात ही बाब अधिक धोकादायक आहे.आरोग्य योजनांवर झालेला खर्चजिल्हा परिषद आरोग्य विभागाने २०१५ मध्ये ७ कोटी ६७ लाख २० हजार ८१८, २०१६ मध्ये ८ कोटी ५२ लाख ८१ हजार, २०१७ मध्ये ८ कोटी ८५ लाख ६० हजार ४६५, २०१८ मध्ये १७ कोटी ३१ लाख ३७ हजार १३९ आणि २०१९ मध्ये १८ कोटी २८ लाख ९० हजार ६६० हजारांचा निधी विविध आरोग्य योजनांसाठी खर्च केला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य