शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचे विविध मागण्यांसाठी आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:46 IST

आपल्या विविध मागण्या संदर्भात मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यक संघटनेने काम बंद आदोलन सुरू केले.

मागण्यांची पूर्तता करा : कामबंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कामे प्रलंबितलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आपल्या विविध मागण्या संदर्भात मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यक संघटनेने काम बंद आदोलन सुरू केले. या मागण्यासंदर्भात कृषी संघटनेने वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आ. बाळू धानोरकर याची भेट घेतली. तसेच त्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.नवीन स्थापन झालेल्या मृदा व जलसंधारन विभागाकडे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग होण्यापुर्वी आकृतीबंध तयार करून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदोन्नती कृषी सहाय्यकामधुन करण्यात यावी, कृषी सहाय्यक यांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन कृषी सहाय्यक संघटनेने मागील १२ जूनपासून आंदोलन सुरू केले. त्याची दखल घेतली नसल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कृषी सहाय्यक संघटनेच्या शिष्ट मंडळाने आम बाळू धानोरकर यांची भेट घेतली. तसेच त्याला आपल्या मागण्याचे निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाने आ. बाळू धानोरकर यांच्यासोबतच आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली. आ. धानोरकर यांनाही याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही शिष्टमंडळाशी बोलताना दिली.विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार कृषी सहाय्यक संघटनेच्या मांगण्या रास्त असून त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व राज्याच्या कृषी मंत्र्यांना तातडीने निवेदन पाठविले आहे. यावर तोडगा निघाला नाही, तर येत्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आ. धानोरकर यांनी संघटनेला दिले.