शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

२६१ बाधित कोरोनातून बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

तत्पूर्वी तेलंगणा येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या गंभीरतेमुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ४२८ झाली आहे.

ठळक मुद्देनव्या २३ रुग्णांची नोंद : एकूण बाधित ४२८

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२८ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्या २३ बाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.तत्पूर्वी तेलंगणा येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅब चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोनाशिवाय अन्य आजाराच्या गंभीरतेमुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ४२८ झाली आहे.सोमवारी पुढे आलेल्या बाधितांध्ये बल्लारपूर शहरातील युवकांचा समावेश आहे. दुसरा युवक वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टिचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिमुरातीलच इंदिरा नगर चेंबूर येथील एक महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. सिंदेवाही येथील एक महिला व तिचे २४ व १९ वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. याशिवाय गुंजेवाही येथील युवकदेखील पॉझिटिव्ह आला आहे. सिंदेवाही शहरातील युवक पॉझिटिव्ह आला आहे. गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक ४ मधील मुलगा, लक्ष्मी थेटर जवळील रहिवासी पुरुष, कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ६० वर्षीय व्यक्ती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे. चंद्रपूर येथील पैनगंगा पोलीस कॉर्टर परिसरातील व्यक्ती, रयतवारी येथील व्यक्ती व जटपुरा वार्ड येथील महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.याशिवाय रात्री उशिरा माजरी, बल्लारपूर व घुग्घुस, राजुरा व चिमूर येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या