जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:59+5:302021-02-05T07:38:59+5:30

अनु.जाती सर्वसाधारण किरमिटी, ओवाळा, मसली. अनु. जाती महिला चिकमारा, मांगरूळ, वासाळा, मेंढा, मिंथूर. अनु. जमाती सर्वसाधारण कोसंबी गवळी, ...

Gram Panchayat Sarpanch reservation in the district | जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

अनु.जाती सर्वसाधारण

किरमिटी, ओवाळा, मसली.

अनु. जाती महिला

चिकमारा, मांगरूळ, वासाळा, मेंढा, मिंथूर.

अनु. जमाती सर्वसाधारण

कोसंबी गवळी, चिंधीचक, माेहाळा मोकासा, कोटगाव, बिकली.

अनु. जमाती महिला

चिखलगाव, कानपा, खडकी, बोंड, नवेगाव, पांडव, मांगली अरब.

नामाप्र

मेंढा किरमिटी, बाळापूर खुर्द, पार्डी ठवरे, देवपायली, नांदेड, सावरगाव, आकापूर, किटाळी बोरमारा.

नामाप्र महिला

तळोधी बा. कोरार्धा, गंगासागर हेटी, किटाळी मेंढा, पांझरेपार, कोथुळना.

सर्वसाधारण

वाढोना, बाळापूर बु. आलेवाही, चारगाव, मिंडाळा, पानोळी, कन्हाळगाव, वलनी, पिंपरी बरड, पळसगाव खु.,

सोनापूर बु. वैजापूर.

सर्वसाधारण महिला

गिरगाव, ढोरपा, येनोली माल, माैशी, नवेगाव हुंडेश्वरी, कोजबी माल, जनकापूर, मेंढा ढाकली उश्राळा, गोविंदपूर, पहार्णी, सोनोली बु.

तालुका ब्रह्मपुरी

अनु. जाती

रानबोथाली, पारडगाव, बुज तुकूम, जवराबोडी मेंढा, चिचखेडा (महिला).

अनु. जमाती

सावरगाव, गांगलवाडी, मेंढकी (महिला), वांद्रा, मुडझा, चांदली

नामप्र

मरार मेंढा, अडगाव जानी, दिघोरी, सावलगाव, कोल्हारी, झिलबोडी, तुलानमेंढा, खेळमक्ता, नानाेरी, अऱ्हेर नवरगाव (महिला), बेटाळा, बोरगाव खु., पिंपळगाव, चिखलगाव, निलज, तोरगाव बु., बेलगाव, चाैगान, नांदगाव जानी, सोंद्री.

सर्वसाधारण

बोरगाव, नांदगाव, चेकबोथली, मालडोंगरी, जुगनाळा, रणमोचन, खंडाळा, सुरबोडी, गाेगाव, चिचगाव, रुई, मांगली, रामपुरी, कोसंबी खळसमारा, बोळधा, कळगाव, लाखापूर, कहानी, मावर (महिला), वायगाव, चोरटी, कालेटा, कान्हाळगाव, बोरगाव, लाळज, हरदोली, चिचोली बुज, सोनेगाव, तळोधी खुर्द, आस्कापूर, पाचगाव, मुई, हळदा , बल्लारपूर माल, कुडेसावली, किटाळी

राजुरा.

अनु.जाती - चंदनवाही, आर्वी, मुर्ती, रामपूर.

अनु.जाती महिला - वरोडा, सास्ती, सातरी.

अनु.जमाती - नलफळी, पंचाळा.

अनु.जमाती स्त्री - चिचोली खु, धोपटाळा.

नामाप्र - मार्डा, चिंचोली बु., चार्ली, खामोना, कडोली बु.

नामाप्र स्त्री- मुठरा, धिडशी, सिंधी, साखरवाही.

सर्वसाधारण स्त्री- कोलगाव, गोवरी, पेल्लोरा, चुनाडा, कविठपेठ, बामनवाडा.

सर्वसाधारण- पवनी, सुमठाणधा, कोहपरा, विहिरगाव, धानोरा, कळमना.

Web Title: Gram Panchayat Sarpanch reservation in the district