देवी महाकालीची आरतीशनिवारपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातच दुर्गा देवी, शारदा देवीची स्थापना करण्यात आली. चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकालीची शनिवारी पहाटे ५ वाजतापासून विधीवत पूजा सुरू झाली. यानिमित्त महाकाली मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}