शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:25 IST

एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. शिवसेनेच्या या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी केले.
आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अनियमीत पावसामुळे दुबार पेरणीचे संकट आले. दुबार पेरणी केल्यानंतर समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यात पुराने नदी-नाल्याच्या काठावरील शेतपिकाचे नुकतेच अंकुरलेले रोपटे खरडून नेले. तर काही ठिकाणी गाळ साचल्यामुळे ते दबल्या गेले. तसेच नदी काठच्या गावातील घरांची पडझड झाली. त्यामुळे शेतकरी व नागरीक अडचणीत आले आहे.
बाधीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरीत मोका पाहणी करून शेती, घरे व पशुधन आदींचा आढावा घेऊन शासनाने शेतकºयांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. अशी मागणी शिवसेनाच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देताना शिवसेना उपनेते अशोक शिंदे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद भटे, तालुका प्रमुख रविंद्र लढी, महिला आघाडी तालुका संघटीका मंदा चौधरी, जि.प. सदस्या जयश्री चौखे, पं. स. सदस्य गजानन पारखी, बाळा जामुनकर, सुभाष बांगरे, महादेवराव बैलमारे, नितीन सरोदे, युवासेना तालुका अधिकारी अभिलाश गिरडकर, उपतालुका अधिकारी सुरज सोनटक्के, पंकज लाटकर, रवि ठोंबरे, रोशन थुटे, अतुल अरसपुरे, गजानन बोरेकर, विनायक मोंढे, सुरेश रामटेके, प्रभाकर सातारकर, मोरेश्वर धोटे, महेंन्द्र राऊत, देविदास वैद्य, प्रमोद रोकडे, बालु खुरपडे, चिंतामन येडे, सुभाष बाभुळकर, महादेव वांदीले, संजय ठोंबरे, विकास भोयर , मारोती आंबटकर, नितीन थुटे, सुरेशराव अराडे, कुणाल बोधे, तारकेश्वर मोहीतकर, ललित धोटे, चंद्रशेखर गौळकर, नंदु जाधव, गणेश अबलमकर, प्रीतम शिंदे, मुकींदराव भडे, प्रमोद चौखे, प्रकाश गव्हाने, दीगांबर चौधरी, ताराचंद भोयर, चेतन दुंडापुरे, प्रविण दाभणे, रविंद्र पुसदेकर, संजय खोंडे, गणेश कुटे, सुरज गेडाम, वैभव पांडे, अविनाश मांडवकर, ललित गोळकार, केशव वैद्य, अनंता कन्हाळक, रविंद्र पुसदेकर, साहील वेले, विकास वाघमारे, धीरज मांडवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस