शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाईत कपड्यांच्या रंगाची गरबा-दांडियाची के्रझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तरूणांचा ओढा कायम आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवाला प्रारंभ : पारंपरिक वेशभुषेला अधिक पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे यामध्ये काही प्रमाणात विरजन पडले आहे. असे असले तरी तरुणाई त्याच जोशामध्ये नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. नवरात्रीचे उपवास, पूजा, कपड्यांचे नऊ रंग फॉलो करणे आणि गरबा - दांडिया खेळणे याकडे तरूणांचा ओढा कायम आहे.नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्रौत्सव म्हटला जातो. नवरात्रोत्सवात भक्ती भावनेने आणि पूर्ण श्रध्देने भक्तगण उपवार करतात. नवरात्रीत नऊ दिवसांचे नऊ रंग घालायची क्रेझ आहे. त्यामुळे बहुतांश तरुणाई त्या-त्या रंगाचे कपडे परिधान करीत असल्याचे सर्वत्र दिसत आहे.या दिवसात तरुणाई अगदी उत्साहाने गरबा- दांडिया खेळतात. या नऊ दिवसांत अगदी धम्माल-मस्ती केली जाते. उत्सवाच्या निमित्ताने मित्रमंडळीसुद्दा एकत्र येत असल्यामुळे सर्वांच्या गाठीभेटीसुद्धा होतात. मनामध्ये योजलेले उद्दीष्ट प्राप्त व्हावेत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर व्हावेत व आरोग्य सुलभ राहावेत. यासाठी काहीजण नऊ दिवस उपवास करतात. एवढेच नाही, तर काही जण या दिवसात चप्पलसुद्धा घालण्याचे टाळतात. वेशभुषा करून देवीसमोर दांडिया रास खेळल्या जाते. नवरात्री या सणाची अनेकजण आतुरतेने वाट पाहते.

टॅग्स :Navratriनवरात्री