शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अधिकाऱ्याच्या वेतनातून पाच हजारांची कपात

By admin | Updated: September 3, 2016 00:36 IST

माणिकगड पहाडावरील आदिवासी गाव कोसंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीकरिता बळकवल्याने ..

माहिती अधिकाराचा दणका : माहिती लपविणे पडले महागातगडचांदूर : माणिकगड पहाडावरील आदिवासी गाव कोसंबी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीकरिता बळकवल्याने व त्यांचे गाव उध्वस्त केल्याने गेल्या ३० वर्षांपासून नरक यातना भोगणाऱ्या आदिवासी कुटुंबांनी आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले. या प्रकरणी माहिती लपविल्याने प्रभारी भूसंपादन अधिकाऱ्याच्या वेतनातून पाच हजार रुपये कपात करण्या आदेश देण्यात आला आहे.आवश्यक कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी आदिवासी शेतकरी आनंदराव मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सदर भूसंपादन प्रक्रियेची केलेली कार्यवाही व कोसंबी हे गाव उठविण्यासाठी अवार्डची प्रत मागितली होती. प्रथम अपिलीय अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी अपील मंजूर करून संबंधित विभागाला माहिती अधिकार अधिनियमाप्रमाणे माहिती देण्याचे आदेश दिले. तरीही माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आनंदराव मेश्राम यांनी माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांच्याकडे अपील दाखल केले. माहिती आयुक्त यांनी अपील मंजूर करून अर्जदारास १५ दिवसाच्या आत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेत. परंतु तरीही त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे हताश झालेले आनंदराव मेश्राम यांनी पुन्हा सदर प्रकरण राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ नागपूर यांच्याकडे सादर केले. (वार्ताहर)