शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसायपूरक उद्योग

By admin | Updated: July 8, 2017 00:42 IST

मत्स्य उद्योगासाठी पूर्व विदर्भात भरपूर संधी असून विविध उपक्रम व नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य उद्योगाला गती देणे आवश्यक आहे.

विभागीय आयुक्त : सिंदेवाही येथे शेतकरी मेळावाचंद्रपूर : मत्स्य उद्योगासाठी पूर्व विदर्भात भरपूर संधी असून विविध उपक्रम व नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे गोड्या पाण्यातील मत्स्य उद्योगाला गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.सिंदेवाही येथे मत्स्य व्यवसायिक, त्यांचे प्रशिक्षक, शेतकरी यांच्या मेळाव्यात मत्स्य व्यवसायासंदर्भात अनुपकुमार यांनी स्वत: सादरीकरण केले. शेतकऱ्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी मत्स्यव्यवसाय संदर्भात अभियानाची गरज, त्याचे फायदे, शासकीय योजना, बाजारपेठ आणि या भागातील वैशिष्ट यांचा उहापोह केला. या भागात प्रशिक्षण देणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांचा व यशस्वी शेतकऱ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी पूर्व विदर्भाला मत्स व्यवसायात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करायचे असून त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम, माणिक घोडमारे, रमाकांत लोधे, पंचायत समिती सभापती मधुकर मडावी, उपसभापती मंदा बाळबुध्दे, नगराध्यक्ष मोहीनी गेडाम, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसिलदार रोशन मकवाणे, गटविकास अधिकारी अशोक इल्लुरवार व पोलीस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते.