घरामध्ये ठेवलेल्या कपडे, पैसे, महत्त्वाची कागदपत्रे, जीवनाआवश्यक साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे दृश्य दिसताच नागरिकांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अन्नधान्य व इतर सर्व सामान जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रशांत वाघे यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}