शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांना शिवीगाळ व मारहाण, सहा जणांविरुध्द अ‍ॅक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

शनिवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास आंबेडकर वाॅर्ड येथे राहणाऱ्या सहा लोकांनी शेजारच्या अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबातील आई-वडील आणि ...

शनिवारी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास आंबेडकर वाॅर्ड येथे राहणाऱ्या सहा लोकांनी शेजारच्या अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबातील आई-वडील आणि आजारी भावाला जागेच्या जुन्या वादातून जातिवाचक शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून हॉकीस्टिक आणि विळ्याने मारहाण केली होती. यामध्ये फिर्यादी अल्पवयीन मुलगी, वडील विजय पाटील, आई सारिका पाटील व भाऊ सिद्धार्थ पाटील हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शनिवारी रात्री १० वाजता पाटील कुटुंबीयांच्या तक्रारीवरून माजरी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द अप.क्र.१५३/२०२१ कलम भादंवि ३२४,१४३,१४७,१४८,१४९,४५२ व अनु. जाती/जमाती कायदा अ‍ॅक्ट्रॉसिटी ३(१), ३(२)/व्हीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली. बबलू उर्फ बलवंत रंगलाल सिंग (४२) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अन्य पाच आरोपी फरार आहे. त्यामध्ये कृष्णा ठाकूर व इतर चार महिलांचा समावेश आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे हे करीत आहे.