शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत बिलात घोळ

By admin | Updated: July 8, 2017 00:43 IST

मागील काही महिन्यांच्या वीज बिलात प्रचंड घोळ झाला आहे. त्यामुळे विद्युत बिलात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वीज बिल ग्राहकांना बिल भरणे कठीण जात आहे.

वीजबिल कमी करावे : भारिप बहुजन महासंघाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही महिन्यांच्या वीज बिलात प्रचंड घोळ झाला आहे. त्यामुळे विद्युत बिलात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी वीज बिल ग्राहकांना बिल भरणे कठीण जात आहे. त्यामुळे वीज बिलातील घोळ बंद करुन वीज बिल कमी करण्याच्या मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या महाप्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे.दिल्ली राज्यात अत्यंत कमी दरात वीज देण्यात येत. मात्र महाराष्ट्र राज्यात त्यांच्या तीनपट जास्त दर आकारले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात वीज निर्मिती करणारा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील नागरिकांना अतिरिक्त बील पाठविण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोळत आहे.जिल्ह्यात शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी वीज बिल ग्राहकांना ३५० ते ६०० रुपयांच्या दरम्यान वीज बिल येत होते. तेच वीज बिल भरणे या ग्राहकांना जड जात होते. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून वहन आकार, स्थिर आकार, वीज शुल्क व इंधन समायोजन आकार आदी करात वाढ करुन वीज बिलात वाढ करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांच्या वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे विद्युत बिलातील घोळ कमी करुन वीज बिल कमी करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपणीच्या महाप्रबंधकांना देण्यात आले. तर निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री तथा पालकमंत्री यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे, उपाध्यक्ष अमोल कातकर, आकाश रायपूर, अंकुश कस्तूरे, अनिल वनकर, नितीन बोरकर, राहूल लाटेलवार, अब्रार सय्यद, गजानन मडावी, एस.डी. सावलीकर, शुभम वाढई आदी उपस्थित होते.