शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा-भद्रावती शहरात गरजू ऑटोचालकांना धान्य किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

भद्रावती येथे यशवंतराव शिंदे महाविद्यालय व वरोरा येथे हनुमान मंदिर परिसर, द्वारकानगरी येथे धान्य किट वाटप घेण्यात आला. यावेळी ...

भद्रावती येथे यशवंतराव शिंदे महाविद्यालय व वरोरा येथे हनुमान मंदिर परिसर, द्वारकानगरी येथे धान्य किट वाटप घेण्यात आला.

यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रवी शिंदे, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विवेक शिंदे, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते वसंत मानकर, दत्ता बोरेकर, जयंत टेमुर्डे, बाळू भोयर, पवन महाडिक, सूरज निब्रड, सतीश गिरसावळे, शुभम निखाडे, हर्षल शिंदे, डॉ. जयंत वानखेडे, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. राजेंद्र साबळे, तेजस कुंभारे, बाळा उपलंचीवार, भुमेश वालदे, भद्रावती ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष कल्याण मंडल, उपाध्यक्ष विनोद कुमरे, सचिव कैलास साखरकर, कोषाध्यक्ष दिनेश बदखल, वरोरा ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष अरविंद तिखट, उपाध्यक्ष प्रमोद धोपटे, कोषाध्यक्ष बाबा खंडाळकर आदी उपस्थित होते.