शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंना बेडशिट तर बंदिवानाना सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मनसेतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम कोरोनाकाळापासून अविरत सुरु आहे. आता पुन्हा सामाजिक ...

चंद्रपूर : मनसेतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम कोरोनाकाळापासून अविरत सुरु आहे. आता पुन्हा सामाजिक बांधिलकी जोपासत मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बेडशिट तर चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदिवानासाठी कारागृह अधीक्षक डॉ.आत्राम यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर व हॅन्डग्लोजचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेकांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे मनविसेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या पुढाकाराने गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच कोरोना बाधिताना रुग्णालयातच पोहचविण्यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली. कोविड रुग्णालयाच्या समोर रुग्णांच्या नातेवाईकांना झोपण्यासाठी अंथरुण नसल्याने ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, ग्रा.पं. सदस्य तथा मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, ग्रा.पं. सदस्य नितीन टेकाम, मनविसे उपजिल्हाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, शहराध्यक्ष नितीन पेंदाम, तालुका सचिव करण नायर, शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, चैतन्य सदाफळ आदी उपस्थित होते.