शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी असतानाही बेरोजगारांमध्ये नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 05:00 IST

सध्या युवकांपुढील मोठे आव्हान नोकरीचे आहे. काहींनी खासगी तसेच इतरत्र नोकरी मिळविली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांनाही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण घेतल्यामुळे अनेक बेरोजगार इतर कामे करायचे धाडस दाखवित नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हाताला काम नसल्यामुळे गावागावातील बेरोजगारांमध्ये सध्या नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. काही युवक नवीन कामधंद्याच्या शोधात आहे. दरम्यान, दिवाळी आली असतानाही हातात पैसा नसल्याने त्यांच्यामध्ये अधिकच नैराश्य वाढले आहे.सध्या युवकांपुढील मोठे आव्हान नोकरीचे आहे. काहींनी खासगी तसेच इतरत्र नोकरी मिळविली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांनाही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण घेतल्यामुळे अनेक बेरोजगार इतर कामे करायचे धाडस दाखवित नाही. काही जण याला अपवाद आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरातील बहुतांश तरुण गावाकडे परतले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने त्यांच्या नैराश्य आले आहे.काही युवक शेतीकामात हातभार लावून कुटंूबीयांना मदत करीत आहे. मात्र शेती बेभरवश्याची असल्यामुळे यामध्ये त्यांचे लक्ष लागत नसल्याने मोठ्या विवंचनेत सध्या ते अडकले आहे. त्यातच आता दिवाळी आली असतानाही हाताला काम नाही, पैसाही नाही. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.