शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी येथे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 2, 2015 00:56 IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जनमंच व गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती यांच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

ब्रह्मपुरी : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जनमंच व गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समिती यांच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.देशभरात सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भात तर शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. सगळ्यांना अन्न धान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांवर आत्महत्येसारखी वेळ येत आहे. यातून शेतकऱ्यांची सुटका कशी होईल, यासाठी तत्कालिन केंद्र सरकारने १८ नोव्हेंबर २००४ ला स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने ४ आॅक्टोबर २००६ ला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र सरकारने आयोगाच्या शिफारशीकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या व त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. तसेच शिवाजी चौकात दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, नामदेव ठाकूर, ऋषीजी राऊत, दादा पारधी, नीळकंठ मैंंद, मंगेश ठाकूर, गिरीधर गुरपुडे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)