शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कमिटीची बैठक

By admin | Updated: June 16, 2017 00:36 IST

चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची बैठक सोमवारी पार पाडली. या सभेत पक्षाच्या पुढील वाटचालीूबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची बैठक सोमवारी पार पाडली. या सभेत पक्षाच्या पुढील वाटचालीूबाबत चर्चा करण्यात आली. येत्या १८ जून रोजीइफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले. इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ७ ते २० आॅगस्टपर्यंत पक्ष संघटना निवडणूका संदर्भात बुथ कमिटीच्या नियुक्त करण्याबाबत विचार विनियम झाला. मनपा सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या विजय व पराभूत उमेदवारासोबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभाचे निवडणूुीचे लक्ष समोर ठेवून केलेल्या बुथ कमिटीच्या माध्यमातून प्रभागात जावून संघटना बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव आसावरी देवतळे, संतोष लहामगे, अनिल शिंदे, अनिल सुरपम, अ‍ॅड. मलिक शाकीर, विनोद संकत, फारुक सिद्दकी, गोपाल अमृतकर माजी नगरसेवक, दुर्गेश कोडाम माजी नगरसेवक, सुलेमान अली, शालिनी भगत, प्रियंका श्याम वानखेडे, निलेश खोब्रागडे नगरसेवक, राजू बनकर, गौतम चिकाटे, सुरेश खापने, राजू दास, प्रमोद कावळे, राजेंद्र आत्राम, राजी काझी, छोटूभाई कपडेवाले, बंडोपंत तातावार, राजकुमार रेवल्लीवार अनेक मुस्लीम बांधव, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.