शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर पालिकेत कर भरण्याची अट रद्द

By admin | Updated: June 23, 2017 00:39 IST

नगर परिषद क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय नसलेल्यांना बांधकाम करण्याचे आदेश देण्यात येत आहे.

नितीन ठाकरे यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : नगर परिषद क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय नसलेल्यांना बांधकाम करण्याचे आदेश देण्यात येत आहे. देयक अदा करताना कर भरणा करा, अशी सक्ती न.प. प्रशासन करीत असल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांना फटका बसत होता. ही गंभीर बाब लाभार्थ्यांनी न.प. बांधकाम सभापती नितीन कटारे याचे लक्षात आणून दिल्यावर मुख्याधिकारी शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन कर भरणा अट रद्द करण्यात आली आहे.चिमूर न.प. हद्दीत बहुसंख्य नागरिकांकडे लाखो रुपयांचा कर थकीत आहे. त्या नागरिकांवर कडक कारवाई होणे आवश्यक असताना मात्र न.प. प्रशासन सामान्य नागरिकांना वेठीस धरुन शौचालय लाभार्थ्यांना कर भरणा करण्याची सक्ती करीत होते. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्याची दखल घेऊन न.प. बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी कर भरणा करण्याविषयी मुख्याधिकारी शाह यांच्याशी सविस्तर चर्चा करुन कर भरणा अट रद्द केली आहे. यामुळे शौचालय लाभार्थ्यांना देयके मिळण्यासाठी दिलासा कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनातून विविध योजनेतून कोट्यावधी रुपयांचे कामे सुरू आहे. विकासाची कामे प्रगती पथावर असल्याची माहिती न.प. बांधकाम सभापती कटारे यांनी दिली.