शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास मंचचतर्फे २७ डिसेंबरला वेशभूषा आणि डॉयलाग अ‍ॅक्ट (फिल्मी) स्पर्धेचे आयोजन

By admin | Updated: December 26, 2015 01:24 IST

लोकमत बालविकास मंच चंद्रपूरच्यावतीने २७ डिसेंबरला ख्रिसमस स्पेशल वेशभूषा आणि डायलॉग अ‍ॅक्ट (फिल्मी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ख्रिसमस स्पेशल : सरदार पटेल महाविद्यालयात आयोजनचंद्रपूर: लोकमत बालविकास मंच चंद्रपूरच्यावतीने २७ डिसेंबरला ख्रिसमस स्पेशल वेशभूषा आणि डायलॉग अ‍ॅक्ट (फिल्मी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असून यावेळी बालविकास मंचच्य सदस्यांना कार्यक्रमात नि:शुल्क प्रवेश मिळणार असून स्पर्धकांनी बाल विकास मंचचे ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी लगेच दूरध्वनीवर नोंदणीकरण करायची आहे. वेशभूषा स्पर्धेकरिता १ मिनिटांचा वेळ असून विषय खुला आहे. तसेच डॉयलॉग अ‍ॅक्टचे १ मिनिटांचे सादरीकरण करायचे असून हिंदी, मराठी चित्रपटातील कुठल्याही प्रकारच्या चित्रपटाचे पात्र स्पर्धकांना रंगवता येईल. प्रथम, द्वितीय, तृतिय सोबतच त्या व्यतिरिक्त पाच प्रोत्साहपर बक्षिसे देण्यात येतील. तसेच परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहणार आहे. नियम व अटी आयोजकांनी राखून ठेवलेले आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास मंच व युवा नेक्स्टचे जिल्हा संयोजक सुरज गुरुनुले (९४४५१९८७५२) यांच्याशी संपर्क साधावा. वेळेवर येणे अनिवार्य असून उशिरा आलेल्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही. वयोगट पाच ते आठसाठी अ गट आणि ९ ते १५ साठी ब गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात येतील. (शहर प्रतिनिधी)