शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांमुळे शेती खर्च वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

कोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काहींना लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता आला नाही. तर काहींनी भाववाढ होतील, या आशेने शेतमाल घरात भरून ठेवला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्येच मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजीती झाली. आता शेतीहंगाम सुरू झाला आहे. मात्र पैसा नसल्याने पेरणी कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काहींनी उसनवारीने तसेच पीक कर्ज घेऊन बी-बियानांची सोय केली आहे.

ठळक मुद्देखतांच्या किंमती अवाक्याबाहेर : मोफत पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. त्यातच यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविले आहे. खत कंपन्याकडून खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. मागील काही वर्षांत खताच्या किमती सातत्याने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागतकेली असून काही ठिकाणी पेरणी सुद्धा झाली आहे. मात्र पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.नियोजन बिघडलेकोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. काहींना लॉकडाऊनमुळे शेतमाल विकता आला नाही. तर काहींनी भाववाढ होतील, या आशेने शेतमाल घरात भरून ठेवला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसामध्येच मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजीती झाली. आता शेतीहंगाम सुरू झाला आहे. मात्र पैसा नसल्याने पेरणी कशी करायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काहींनी उसनवारीने तसेच पीक कर्ज घेऊन बी-बियानांची सोय केली आहे. मात्र पुढील शेतीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळे शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतीसाठी खत, बियानांची पुरवठा करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावी, आदी मागण्या शेतकºयांनी केल्या आहे.

टॅग्स :agricultureशेती