शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना, गोडपिपरी, भिसीमध्ये रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देकोरपना येथे २५ जणांचे रक्तदानभिसीमध्ये १४० जणांनी केले रक्तदानओबीसी युवा मंच, गोंडपिपरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आरोग्य मंत्र्यांनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.कोरपना येथे २५ जणांचे रक्तदानकोरपना: युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला राज्य रक्तसंक्रमण परिषद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरची चमू, वैद्यकीय अधिकारी नितीन चौधरी, पंकज पवार, रक्तपेढी तंत्रज्ञ जयवंत पचारे, सोमनाथ बेलकुडे, संजय विश्वास, रुपेश घुमे, गोविंदा पेंदाम आदी उपस्थित होते.भिसीमध्ये १४० जणांनी केले रक्तदानभिसी : बजरंग दल शाखा भिसी व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमीच्या पर्वावर विठ्ठल रूख्मिनी सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी बजरंगदल भिसीचे संयोजक प्रेमदास कामडी, श्रीराम धोंगडे, सचिन चिंचुलकर, अंकुश धांडे, भुषण साठोने, विनोद नागपूरे, प्रणित डूकरे, आकाश रामटेके, आदित्य बुजाडे, अनिकेत कामडी, अमोल आंबटकर, गणेश मुंगले, वैभव डोंगरे, गौरव नंदुरकर यांच्यासह सदस्य तसेच नागरिकांनी परिश्रम घेतले.ओबीसी युवा मंच, गोंडपिपरीगोंडपिपरी : ओबीसी युवा मंचच्या वतीने धनोजे कुणबी समाज सभागृह गोंडपिपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ठाणेदार संदीप धोबे यांच्या हस्ते प्रथम रक्तदान करणाऱ्या युवकाला गुलाबपुष्प देऊन रक्तदान शिबिराची सुरुवात केली. आयोजनासाठी प्रा. तेजराज पाटील, डॉ. संजय लोहे, डॉ. नितेश पावडे, गणेश पिंपळकर, डॉ. प्रा. अशोक कूळे, श्री गुरुदेव बाबनवाडे, सुनील फलके, प्रा. संतोष बांदूरकर, दुष्यांत निमकर, अरुण झगडकर, गणेश पिंपळकर, अतुल जम्पलवार, प्रा.रमेश हुंलके, अनिल सूरकर आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी