शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासाकरिता भाजपा सक्षम

By admin | Updated: April 7, 2016 00:42 IST

देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्ष सक्षम असून देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे कर्तव्य आहे, ..

हंसराज अहीर : भाजपाच्या ३६ व्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांना साडी वाटपराजुरा : देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्ष सक्षम असून देशातील नागरिकांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उर्वरक व रसायनमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले. ते भारतीय जनता पार्टीच्या ३६व्या वर्षापूर्तीनिमित्त राजुरा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.भारतीय जनता पार्टी सक्षम भारताच्या निर्मितीकडे वाटचाल करीत असून येणारा काळ हा विकासाचा व भरभराटीचा राहील, असे मत राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोडे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी १०० गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी प्रामुख्याने सतीश धोटे, सतीश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मधुकर नरड, भाऊराव चंदनखेडे, सुनील उरकुडे, वामन तुरानकर, भाजपा शहर अध्यक्ष बादल बेले, वाघु गेडाम, मंदा चौधरी, संध्या बाभुळकर, संध्या धोटे, सुरेश धोटे, सुरेश रागीट, दिलीप वांढरे, तिरुपती नल्लाला, मंगेश श्रीराम, अमित जयपूरकर, विजय धानोरकर, अरविंद दूबे, आशिष देवतळे, रवी बुरडकर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन डोहे, बंडू बोढे, रूपेश चिडे, राजू उपलंचीवार, मोहन कलेगुरवार, सचिन मोरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)