शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर गटप्रवर्तकांचा मोर्चा

By admin | Updated: December 25, 2016 01:23 IST

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर राज्यव्यापी हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला.

वाढीव मानधन देणार : आरोग्य राज्यमंत्र्याचे आश्वासन चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर राज्यव्यापी हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला. आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आशा वर्कर व गटप्रवर्तकांना वाढीव मानधन देण्याचे आश्वासन दिले. आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात शासनाचे प्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दोन बैठकी झाल्या. चर्चेअंती आशा व गटप्रवर्तकांना इतर राज्याप्रमाणे मानधन, पात्रतेनुसार केरळच्या धर्तीवर रिक्त पदावर परीक्षा घेवून समावेश, ३०० रुपये प्रतिमाह मोबाईल भत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आलेल्या आशांना राजीनामा द्यावा लागणार नाही. तसेच यवतमाळ न्यायालयाच्या निर्णयानुसार वेतन लागू करण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्री व अधिकारी यांनी दिले होते. दिलेले शब्द पाळा किंवा काहीच देऊ शकत नाही, असे जाहीर करा, यासाठी आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. दिलीप उटाणे, संघटनेचे सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी,कॉ. मंदा डोंगरे, कॉ. वैशाली जुपाका यांच्या नेतृत्त्वात विशाल हल्ला बोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी चर्चेमध्ये आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख म्हणाले की, आशा व गटप्रवर्तकांना मानधनसाठी ३० जानेवारीला परत एकादा बैठक घेऊन मानधन वाढ व इतर प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीधर वाढई, प्रकाश रेड्डी, रवींद्र उमाटे, सविता बोकडे, मंदिरा देवतळे, उषा नंदनवार, हेमा नाकाडे, हिमाली वाघमारे, पल्लवी बुरांडे, जयश्री डोंगरवार, सुरेखा गोतावळे, नलिनी पेटकर, संगीता गोरे, किरण दुर्गे, शितल मुंडे, लता चांदेकर, आशा रामटेके, प्रिती गेडाम यांच्या नेतृत्त्वात महिला सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)