शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग लिपिक संघटनेचे आंदोलन

By admin | Updated: July 6, 2017 00:48 IST

राज्यातील शासकीय कृषी विभागातील लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष ...

कृषी अधिकाऱ्यांना निवेदन : लेखणीबंद आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील शासकीय कृषी विभागातील लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्गं संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारच्या सुटीत कर्मचाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांना दिले.कृषी कर्मचाऱ्यांना नवनिर्मित विभागात कायमस्वरूपी वर्ग करण्यात यावे, लिपिक वर्गाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला मंजूरी देण्यात यावी, रिक्त पदे पदोन्नतीने तसेच नामनिर्देशनाने त्वरित भरण्यात यावे, सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात यावी, संघटना कार्यालयासाठी तसेच तात्पुरत्या निवासाकरिता पुणे तसेच संभागीय मुख्यालयी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिजपक संवर्गं संघटनेतर्फे सदर मागण्या सोडविण्यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्याची पूर्तता त्वरीत केली नाही तर ११ जुलै रोजी लेखणीबंद आंदोलन कण्याचा ईशाराही जिल्हा कृषी अधिकारी डॉ.अ.रा.हसनबादे यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात एस.डी.बोधाने, बी. जी. ढिमोले, सी. व्ही. कोतपल्लीवार, एम.आर.करपे, एस.एस.उके,विद्या तुराणक, एस. एम. कांबळे, विभूती मोहुर्ले, मंदा धात्रक, नाना भोगेकर, अनिल पोठे, मनोज पोगूलवार, रविसिंग ठाकुर, रूपकुमार उगे, दीक्षित सूरज पाटील, पंकज धनकर, व्ही.ए.भगत उपस्थित होते.