शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वाढोण्यात ४० वर्षांनंतर भाजपचा वाॅर्ड राकाँ-काँग्रेसच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा तब्बल ४० वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून ...

नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा तब्बल ४० वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्याने राकाँ-काँग्रेस महायुती आघाडीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वाढोणा हे गाव नेहमीच ग्रामपंचायतीच्या राजकारणात वादग्रस्त ठरले आहे. यावेळी येथील ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने संयुक्त लढविली होती. यामधील वाॅर्ड क्र.२ व ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. वाॅर्ड क्र.३ हा गेल्या ४० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता व बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सदर वाॅर्डात विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ बोरकर यांच्या नेतृत्वात वाॅर्ड क्रमांक तीन व दोनमध्ये राकाँचे अनिल दशरथ डोर्लीकर व मंगला राजू बोरकर हे उमेदवार उभे होते. हे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. वाॅर्ड क्र. 4 च्या चुरशीच्या लढतीतही काँग्रेस महाआघाडीचे प्रदीप येसनसुरे आणि देवेंद्र गेडाम हे निवडून आले आहेत.