शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कन्नमवार यांच्या स्मारकासाठी अतिरिक्त निधी मंजूर

By admin | Updated: April 8, 2016 00:52 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या मूल शहरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून...

वित्तमंत्री मुनगंटीवार यांचे प्रयत्नचंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या मूल शहरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून २ कोटी ९५ लाख ३७ हजार रूपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या स्मारकासाठी ५ कोटी रूपयांचा निधी सन २०१३ मध्ये मंजूर करण्यात आला होता. या स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ३१ मार्चच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.मूल शहर ही कर्मवीर मा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी. त्यांच्या १११ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी २८ जानेवारी २०१० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडे केली सुधीर मुनगंटीवार यांचा सततचा पाठपुराव्यामुळे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी २०१०-११ च्या अर्थसंकल्पात मूल शहरात ५ कोटी रूपये निधी खर्चुन कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. १० जुलै २०१० रोजी या संदर्भात मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे १५ एप्रिल २०१३ रोजी मुनगंटीवार यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना मांडली. त्याचदिवशी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित करून स्मारक बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान केली. या स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकामासाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)