शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नव्या ४८ कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

शनिवारी चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील आठ, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील पाच बाधित ठरले आहे. असे एकूण ४८ बाधित पुढे आले आहे.

ठळक मुद्देआणखी एकाचा मृत्यू : एकूण बाधित पोहचले १३५४ वर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शनिवारी ४८ नवे बाधित पुढे आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३५४ वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ४४७ बाधितांवर उपचार सुरू आहे. तर ८९३ बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान बल्लारपूर येथील ७९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात मोठया संख्येने अ‍ॅन्टिजन चाचणी सुरू असून लक्षणे दिसून आल्यास तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.मृतक हे गणपती वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी असून त्यांना कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्युमोनिया होता. त्यांना २० ऑगस्टला दुपारी १२.३५ वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. २१ ऑगस्टच्या रात्री १ वाजता अर्थात शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तर तेलंगणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.शनिवारी चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील आठ, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील पाच बाधित ठरले आहे. असे एकूण ४८ बाधित पुढे आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून २१ जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या ९१७ ने वाढली आहे. चंद्रपूरात कोरोनाने खुप उशिरा शिरकाव केला असला तरी त्याची संख्या झपाट्याने वाढली आहे.विशेष म्हणजे, २१ जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात केवळ ३०९ कोरोना रूग्णांची संख्या होती. यात एकही रूग्ण दगावला नव्हता. परंतु आता तब्बल एक महिन्यानंतर १३५४ रूग्ण झाले असून यात १२ जणांनी आपला जीव आतापर्यंत गमावला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुढील काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल यात शंकाच नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू