शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

ठळक मुद्देसावली नगर पंचायत। २८ हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी काही नियमावली ठरवून दिली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सावली नगरपंचयातीच्या वतीने कारवाई करण्यात असून त्यांच्याकडून २८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीने नियमांचे उल्लंघन करणाºयांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. याअंतर्गत, नगर पंचायतने मास्कचा वापर न करता फिरणाºया ५० जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० याप्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल केला आहे.सर्व दुकाने ९ वाजता सुरु करुन ५ वाजता बंद करण्याचे निर्देश असताना अनेकजण ९ वाजतापूर्वीच सुरु करतात व पाच वाजतानंतरही सुरु ठेवतात अशा ९ व्यावसायिकांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असा एकूण १८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सततच्या या कारवाईने व्यावसायिकांच धाबे दणाणले आहेत. ही कारवाई नगरपंचायतचे करनिर्धारन शंकर नन्नावरे यांच्या मार्गदर्शनात लिपिक रतन ठाकूर, लिपिक इंद्रजित गेडाम, अनिल बुगदलवार, रोहित शुक्ला, ब्रिजेश तावाडे, अविनाश राऊत यांच्यासह नगरपंचायतीच्या कर्मचाºयांनी केली.प्रशासनाला सहकार्य करानागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाशिवाय घरा बाहेर निघू नये. अत्यंत महत्वाचे काम असल्यासच बाहेर पडावे व मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, रेड, झोन मधून आलेल्या नागरिकांनी आपली तापासणी करून घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळवून सहकार्य करावे.- मनिषा वजाळे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, सावली