शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

५४ कुपोषित बालकांना बालरोगतज्ज्ञांनी घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

इंडियन अ‍ॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. बुधवारी येथील एका कार्यक्रमामध्ये दत्तक प्रक्रिया पार पडली.

ठळक मुद्देउपचाराचा खर्च उचलणार : इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक संघटना व बाल विकास प्रकल्पाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंडियन अ‍ॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. बुधवारी येथील एका कार्यक्रमामध्ये दत्तक प्रक्रिया पार पडली.उद्घाटन उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय कोल्हे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आयएमए अध्यक्ष डॉ. माडुरवार, आय ए पी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अपर्णा आंदनकर, संघटनेच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गावतुरे यांनी केले. कार्यक्रमाची माहिती प्रकल्प अधिकारी भांदककर यांनी दिली. संचालन डॉ मुत्यतलवार, आभार डॉ. सोनाली कपूर यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.चंद्रपूर तालुक्यात मध्यम ५४ कुपोषित बालकचंद्रपूर तालुक्यात ५४ मध्यम कुपोषित बालक आहे. यातील ९ बालक अतिकुपोषित आहे. या बालकांना यातून काढण्यासाठी इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक संघटनेने पाऊल उचलले आहे. या उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्यात पहिल्यांदात शासन आणि बालरोगतज्ज्ञ कुपोषण हटविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. चंद्रपूर तालुक्यात ग्रामीण भागात २१२ अंगणवारी केंद्र असून त्यात ९९३३ बालके आहेत. यामधील ५४ बालक मध्यम कुपोषित तर ९ बालक अतिकुपोषित आहेत. सध्या हा उपक्रम केवळ चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागापूरता मर्यादित आहे. एका बालरोगतज्ज्ञांनी साधापरणत दोन कुपोषित बालक दत्तक घेतली आहे.या डॉक्टरांचा समावेशबालकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. व्यंकटेश पंगा, डॉ. रवी मोहूर्ली, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. पियुष मुत्यालवार, डॉ. अभय राठोड, डॉ. गोपाल राठी, डॉ. भालचंद्र फालके, डॉ. आशिष धानोरकर, डॉ. सुवर्णा सोंडवले, डॉ. प्रशांत दास, डॉ. राजीव देवईकर, डॉ. राहुल तपासे, डॉ.गोपाल मुंधडा, डॉ. राम भरत, डॉ. अश्विनी भरत, डॉ. भावेश मुसळे, डॉ. एन.जे. खान, डॉ. रफिक मवानी, डॉ.प्रमोद भोयर, डॉ. राहुल मोगरे, डॉ.सीमा शर्मा, डॉ. अंकुश खिचडे, डॉ. जोत्स्ना उमरेडकर, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. सोनाली कपूर, डॉ.प्रीती चव्हाण, डॉ. इर्शाद शिवजी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ.विजय करमरकर आदींचा समावेश आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य