शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

३५ नायब तहसीलदारांचे डिमोशन

By admin | Updated: March 29, 2015 01:07 IST

महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती.

चंद्रपूर : महसूल विभागातील अव्वल कारकून आणि मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली होती. मात्र आता विभागीय आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात येत असल्याचे पत्र पाठविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ३५ अव्वल कारकून तथा मंडल अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे. शासनपत्र दिनांक १२ फेब्रुवारी २०१२ नुसार दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महसूल अर्हता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर माजी आयुक्त रेड्डी यांनी अव्वल कारकुन तसेच मंडल अधिकाऱ्यांना सन २०१२ तसेच २०१४ मध्ये नायब तहसिलदार पदावर पदोन्नती दिली होती. याला तत्कालीन शासनाने मंजुरीही दिली होती. परंतु सदर पदोन्नीत्याबाबत निर्णय फिरवून या कर्मचाऱ्यांना पदावनत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पदावनत करायचे होते तर, पदोन्नती दिलीच कशाला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मागील वर्षभरापासून जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आता या कर्मचाऱ्यांना आपल्या पूर्वीच्याच जागेवर अव्वल कारकून म्हणून काम करावे लागणार आहे.विशेष म्हणजे, याबाबत न्यायालय तसेच मॅटमध्येही सदर प्रकरण सुरु असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)