शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसची अँटोला धडक दोन गंभीर जखमी

By admin | Updated: June 18, 2014 00:39 IST

वेगात मोताळय़ाकडे प्रवासी घेवून येणार्‍या अँटोला एस.टी.बसने धडक दिल्याने अँटोचालकासह एक प्रवासी जखमी झाले.

मोताळा: भरधाव वेगात मोताळय़ाकडे प्रवासी घेवून येणार्‍या अँटोला एस.टी.बसने धडक दिल्याने अँटोचालकासह एक प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुलडाणा-मलकापूर मार्गावर चिंचपूर फाट्याजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला. भरधाव वेगात जाणार्‍या चिखली नाशिक एसटी बस क्रमांक(एम.एच.४0 एन ९७0६) हिने समोरून येणार्‍या अँटो क्रमांक एम.एच.२८ सी ९२२४ ला चिंचपूर फाट्यासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात अँटो चालकासह चिंचपूर येथील सुरेश प्रल्हाद मापारी यांच्या हातापायासह छाती व डोक्याला गंभीर मार लागला. जखमींना तातडीने प्रथम डॉ महाजन यांच्या रूग्णालयात प्रथमोपचार करून बुलडाणा येथील डॉ कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती असून संध्याकाळी सुरेश प्रल्हद मापारी यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे पुढिल उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अँटो चालक असलमखान बुढनखान रा.मोताळा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एस.टी.बस चालक प्रदीप वासुदेव शेगोकार वय ३१ रा.खामखेड यांच्याविरूद्ध कलम २७९, ३३७,३३८ भादंविसह मोटारवाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करून चालकास अटक केली आहे. पुढिल तपास पोहेकाँ गजानन वाघ करीत आहे.