शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
3
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
4
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
5
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
6
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
9
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
10
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
11
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
20
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा अर्बनची मोताळा शाखा फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

मोताळा शहरातील बुलडाणा अर्बन शाखेत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

मोताळा: शहरातील बुलडाणा अर्बन शाखेत रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरय़ांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मोताळा येथील बुलडाणा अर्बन बँक शाखेत रविवारी मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचा समोरील दरवाजा मजबूत असल्यामुळे लगतची खिडकी तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोखंडी शटरचे कुलूप तोडल्यानतंर शटर उचकवून खिडकीची तावदाने फोडण्यापर्यंतच चोरांची मजल गेली. आतमध्ये चोरटे प्रवेश करू शकले नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान बँकेचे झाले नाही. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी श्‍वान पथक व ठसे तज्ञांनासुद्धा पाचारण केले. मात्र यश आले नाही, बँक परिसरात एका कॅरी बॅग मध्ये मिरचीची पुड व दोन पायमोजे पथकाला आढळले. बँकेत लावलेल्या सीसी कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये कोणत्याही प्रकाराचे अज्ञात चोरांट्यांच्या हालचाली टिपल्या गेल्या नाहीत. त्यामुळे चोरट्यांनी बाहेरूनच पोबारा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बुलडाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक भागवत जगन्नाथ घिवे यांनी दिलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.