जि.प.च्या भाजप गटनेतेपदी वाघ

By Admin | Updated: March 17, 2017 02:37 IST2017-03-17T02:37:13+5:302017-03-17T02:37:13+5:30

किनगाव राजा जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सरस्वती लक्ष्मण वाघ यांची निवड करण्यात आली आहे.

Tiger is the BJP's group leader | जि.प.च्या भाजप गटनेतेपदी वाघ

जि.प.च्या भाजप गटनेतेपदी वाघ

बुलडाणा, दि. १६- जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी किनगाव राजा जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सरस्वती लक्ष्मण वाघ यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात १६ मार्च रोजी दुपारी भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या २५ सदस्यांची बैठक झाली.

Web Title: Tiger is the BJP's group leader