शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पातळी घटल्याने टंचाई

By admin | Updated: November 9, 2014 23:22 IST

संग्रामपूर तालुक्यात आतापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट.

संग्रामपूर (बुलडाणा): पातुर्डा फाट्यावरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या बोअरमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याने कवठळ, हिंगणा, कुंभारखेड या गावांना पाणीटंचाईचा चटका सोसावा लागत आहे. चोंडी टाकळेश्‍वर येथील पाणीपुरवठा करणार्‍या जलस्वराज्यच्या विहिरीत पावसाळ्याचे पुराचे पाणी घुसल्याने ते पिण्यायोग्य नाही. काकोडा गावात पाणी आहे, पण क्षारयुक्त असल्याने या सर्व गावातील नागरिकांना आतापासून जंगला तून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. वापरासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे, पण पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असताना पंचायत समितीकडून उ पाययोजनांबाबत कुठलेही नियोजन दिसत नाही.कवठळ, हिंगणा, कुंभारखेड गावाला पातुर्डा फाट्यावरून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा आहे. या ठिकाणी शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्याने याच पुरवठय़ावर मदार आहे. उन्हाळा सुरू होण्याअगोदर हिवाळ्यातच या पुरवठय़ाच्या स्रोतामध्ये आवक घटल्याने प्रादेशिक विभागाकडून ग्रामपंचायतीला तसे पत्र देण्यात आले व पाणीटंचाई लक्षात घेता, १५ ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नमूद केले आहे. सद्य:स्थितीत कवठळचे नागरिक काकोडा शिवारातून शेतातून पिण्याचे पाणी नेत आहेत. या गावाची लोकसंख्या विचारात घेता, पाण्याची टंचाई सर्वांनाच डोकेदुखी ठरणारी आहे.