शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन कर वसुलीच्या आधारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 2:06 PM

नगर पालिकांमध्ये मार्च एन्डींग कर वसूली पेंडींग असे चित्र आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मार्च एन्डींग अवघ्या २५ दिवसांवर आली आहे. परंतू जिल्ह्यातील नगर पालिकांची कर वसूली उद्दिष्टाच्या जवळपासही पोहचली नाही. घाटावरील सर्वच पालिकांमध्ये आतापर्यंत ५० टक्केपेक्षा जास्त वसूली झाली नाही. नगर पालिकांमध्ये मार्च एन्डींग कर वसूली पेंडींग असे चित्र आहे. कर वसूलीच्या आधारावर पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे अनुदान उपलब्ध होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.कर वसूलीचे लक्ष गाठण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची सध्या धावाधाव पाहावयास मिळत आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर वसुलीचे ‘टार्गेट’ पालिकांसमोर आहे. या कर वसुलीच्या आधारावरच पालिकांना वेतनाचे अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकांनी कर वसुलीची बाब गांभीर्याने घेऊन वसुलीची मोहीम सुरू आहे. ९० टक्के कर वसूली झाली, तर पालिका कर्मचाºयांच्या वेतनाचे १०० टक्के अनुदान उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.कर वसुलीमध्ये पालिकांची स्थिती पाहता कर्मचाºयांना मोठी कसरत येत्या २५ दिवसात करावी लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व व्यवहार पूर्ण करणे व इतर कामकाजही मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयात युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होतात. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा शेवट तोंडावर आला असल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध कामांना वेग आला आहे. मुदत जवळ येत असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकांकडून विशेष पथक नेमण्यात आलेले आहे.

कर वसूलीवर पालिका कर्मचाºयांच्या वेतनाचे अनुदान दिल्या जाते. ९० टक्के कर वसूली झाल्यास वेतन अनुदान १०० टक्के मिळते. वसूली पूर्ण करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.-सचिन गाडे, मुख्याधिकारी,नगर पालिका, मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTaxकर