शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

करपलेल्या पिकांवर फिरवला वखर

By admin | Updated: July 13, 2015 01:10 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील परिस्थिती; पावसाअभावी उभी पिके करपली; शेतकरी हवालदिल.

अशोक इंगळे/सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यात जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला. त्यावर शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची पेरणी केली; परंतु २८ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरीप पिके करपली आहेत. या करपलेल्या पिकांची तालुक्यातील अनेक शेतकरी वखराने मोडणी करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांवर आता यावर्षी पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ७0 टक्के लोकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. २0१२-१३ ला गारपिटीने गहू, हरभरा, मका ही पिके गेली. मागील वर्षी सोयाबीन पिकाने दगा दिला. यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दांडी मारल्याने खरीप पिके करपली आहेत. पिकात उगवणक्षमता नसल्याने शेतकर्‍यांवर शेतात वखर फिरविण्याची पाळी आली आहे. यावर्षी ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला होता. यावर्षी वरुणराजाची कृपा होईल या आशेने शेतकर्‍यांनी पेरणीलाही सुरुवात करून दिली होती. मृग नक्षत्रात सिंदखेडराजा सोनुशी, दुसरबीड, किनगावराजा मंडळात समाधानकारक पाऊस पडला. ७ ते २0 जून या तेरा दिवसात तालुक्यात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. त्यावर शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवातही केली. २५ जूनपर्यंंंत ८0 टक्के शेतकर्‍यांनी सोयाबीन, कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या खरीप पिकाची पेरणी केली. ज्यांची पेरणी १८ जूनपर्यंंंत झाली. त्या शेतकर्‍यांची पेरणी साधली; परंतु १८ जूननंतर पेरणी केलेल्या पिकाला दमदार पाऊस न मिळाल्याने त्या पिकांची वाढ होऊ शकली नाही. पिके करपू लगली आहेत. पेरणी झाल्यानंतर पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पिकं जगविण्यासाठी शेतकरी स्प्रिंक्लर, ठिबक सिंचन यांचा वापर करीत आहेत.