शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांची दुरवस्था

By admin | Updated: September 28, 2014 23:18 IST

दोन मतदान केंद्रांची दुरवस्था, खामगाव नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

खामगाव (बुलडाणा) : विधानसभा निवडणुकीसाठी शहरात १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून, शहरात ७१ ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र यापैकी अनेक मतदान केंद्रे क्षतिग्रस्त असल्याने, मतदानादरम्यान, अनुचित प्रकार अथवा नैसर्गिक आपत्ती (पाऊस) आल्यास या केंद्रावरील मतदान प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.शहरातील अनेक नादुरुस्त इमारतींचा मतदान केंद्रात समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश इमारती या नगर परिषदेच्या मालकीच्या असून, नगरपालिका शाळा, दवाखान्याच्या इमारती गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहेत; परंतु अशाही परिस्थितीत कुठल्याही दुरुस्तीविना या केंद्रावर म तदान प्रक्रिया पार पाडल्या जाणार असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरातील सती फैल भागा तील मतदान केंद्र क्र. १३४ व केंद्र क्र. १३५ ची दयनीय अवस्था आहे. दरम्यान, या केंद्राच्या दुरुस् तीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नगरपालिका प्रशासनाला क्षतिग्रस्त मतदान केंद्र दुरुस्तीचे तत्काळ आदेश दिले आहेत. मात्र, पालिकेच्या बांधकाम विभागाकडून मोजमापाशिवाय कुठलीही उपाययोजना गेल्या महिनाभराच्या कालावधीत करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.