शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

‘भयमुक्त खामगाव’साठी पोलिस प्रशासन सतर्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 14:51 IST

शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्याहस्ते शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  भयमुक्त खामगाव शहर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘तक्रार पेटी’चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत सोमवारी शहरातील विविध भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या. शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्याहस्ते शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली.
शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकाभिमुख पोलिस प्रशासन करण्यासाठी तसेच नागरिकांना तक्रार करताना अडीअडचणी दूर करण्यासाठी  तक्रार पेटीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांनी, महिलांनी, मुला-मुलींनी तक्रारी कराव्यात. या पेटीमध्ये टाकण्यात आलेल्या निनावी तक्रारीचेही निरसन करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.


 
याठिकाणी लावल्या जातील तक्रारपेटी!
खामगाव शहरातील सिध्दीविनायक कॉलेज शेगाव रोड, शिंगणे महाविद्यालय चांदमारी, बस स्थानक खामगाव, जे.व्ही.मेहता हायस्कूल खामगाव,  मुन्सीपल हायस्कूल रेल्वेगेट जवळ खामगाव, कॉलेज आॅफ मॅनेजमेंट, केला हिंदी हायस्कूल खामगाव, कन्या हायस्कूल नांदुरा रोड खामगाव,  अंजुमन हायस्कूल खामगाव, आयटीआय कॉलेज जलंबरोड खामगाव,  जी.एस. कॉलेज खामगाव, बीएचएमएस कॉलेज खामगाव, नॅशनल हायस्कूल खामगाव, महिला महाविद्यालय खामगाव, शहर पोलिस स्टेशनचे मुख्य गेट खामगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान खामगाव, नाना-नानी पार्क जलंब रोड खामगाव आदी ठिकाणी तक्रारपेट्या लावण्यात येणार आहेत.

 
शहरातील नागरिकांना तक्रारी आणि गाºहाणी मांडण्यासाठी तक्रारपेटीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील १७ ठिकाणी तक्रार पेटी लावण्यात येत आहेत. या तक्रारपेट्या दर शनिवारी उघडण्यात येतील.
- सुनिल अंबुलकर
निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस