वाळूज महानगर : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाºयाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पंढरपूरातील तिरंगा चौकात घडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पंढरपूर तिरंगा चौकातील पोलीस चौकीकडून गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अनोळखी पादचारी तरुण रस्ता ओलांडून पलीकडे जात होता. यावेळी वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वाहनाने पादचाºयास जोराची धडक दिली. या त गंभीर जखमी झालेल्या पादचाºयाला वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयत पादचाºयाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटू शकली नाही.