शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

गॅस तुटवड्याचा फटका आता पार्ले-जी कंपनीला! खामगावातील उत्पादन थांबले; ५०० कामगारांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:17 IST

गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवारपासून बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे इथे काम करणाऱ्या ५०० कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बुलढाणा- जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाची झळ आता थेट बुलढाण्यातील उद्योगांना बसू लागली आहे. खामगाव येथील 'शिवांगी बेकर्स', ही कंपनी प्रसिद्ध 'पार्ले-जी' बिस्किटांचे उत्पादन करते, ती गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवारपासून बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे इथे काम करणाऱ्या ५०० कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

उत्पादन का थांबले?

शिवांगी बेकर्समध्ये बिस्किट बनवण्यासाठी लागणारे मोठे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालतात. जागतिक युद्धाच्या संकटामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत, परिणामी कंपनीचा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. गॅस नसल्यामुळे ग्लुकोज ओव्हनसह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली आहे.

५०० कामगारांवर संकटाची टांगती तलवार

या कंपनीत सुमारे ५०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. उत्पादन बंद राहिल्याने या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. "जर कंपनी लवकर सुरू झाली नाही, तर कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल," अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बिस्किटे ही जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येतात. या कारखान्यातून होणारे उत्पादन थांबल्यामुळे आगामी काळात बाजारपेठेत पार्ले-जी बिस्किटांची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

उत्पादन ठप्प असल्याने कंपनीला दररोज लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Hits Parle-G: Production Halted, 500 Jobs at Risk

Web Summary : A gas shortage has forced Parle-G biscuit production to halt in Khamgaon, Buldhana. Shivangi Bakers stopped production last Thursday, jeopardizing 500 jobs. The gas crisis, stemming from global conflicts, disrupts oven operations. A Parle-G shortage looms, impacting the local economy and livelihoods.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईParle Gपार्ले-जी