खामगाव मुख्याधिकाऱ्यांच्या या आकस्मिक पाहणीमुळे नगर पालिकेत खळबळ उडाली आहे. ...
खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे! ...
खरेदी खताविना केली जागेची नोंद ...
रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ...
साखरखेर्डा येथील २६ वर्षीय महिलेला ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून पतीने ठार मारल्याची तक्रार तिच्या आईने ३ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिली. ...
शेतातील सोंगणी केलेल्या मक्यास ३ एप्रिल रोजी रात्री अचानक आग लागून, या घटनेत साधारण ६० हजारांचे नुकसान झाले आहे. ...
आरोग्य प्रशासनातील अद्यापही बरेचे पदे रिक्त आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही रुग्णालयात असणारी उपलब्ध खाटांची संख्या कमी आहे. ...
गडचिरोली वगळता इतर आठ जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युतीकरणाचा अनुशेष पूर्ण झाला आहे. ...
ग्राम सावळी येथे शेतातील सोंगलेल्या मकापीकास आग लागली आगीत ६० हजाराचे नुकसान झाले. ...
वने, पर्यावरण, सर्प, वाघ आदी वन्यजीवांचे महत्व पटवून त्यांचेसंवर्धन होण्यासाठी मेहकर येथील महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांची धडपडसुरू आहे. ...