शौचालय बांधकाम पुर्ण होऊनही अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत आहेत. शौचालय अनुदानाचे जवळपास ८ कोटी रूपये थकित असल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे. ...
वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर आदीवासींनी केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरिक्षक अरुण शालिग्राम किरडे यांच्यासह १२ पोलिस व वन कर्मचारी जखमी झाले. ...
भरधाव वेगात असलेले एक मालवाहू वाहन पुलावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शारा-मेहकर रस्त्यावर घडली. ...
मेहकर : मेहकर येथील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनेचे गेल्या दोन महिन्यापासून १ कोटी ९४ लाख रूपये थकले आहे. अनुदानासाठी लाभार्थी दररोज चकरा मारत आहेत. मात्र प्रभारी अधिकाºयामुळे लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे ...
मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. ...
मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. ...