शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा बीसएनएलची बोलती बंद होणार..!

By admin | Updated: March 19, 2017 13:37 IST

दंड न भरल्यास बीएसएनएलच्या कार्यालयासह तालुक्यातील ९ टावर ला सील ठोकण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

आठरा वर्षापासून अकृषक थकबाकी; दंड भरण्यासाठी सोमवारचा अल्टीमेटम्मोताळ : मोताळा तालुक्यात बीएसएनएल कंपनीचे ९ टावर कार्यान्वीत असून,मागील १८ वर्षापासून १ लाख ६३ हजार ४२५ रूपयांची अकृषक वसुली बाकी आहे.त्यामुळे मोताळा तहसीलदार यांनी दंड भरण्याबाबत संबंधितांना नोटीस देऊनसोमवार २० मार्च रोजीचा अल्टीमेटम् दिला आहे. दंड न भरल्यास बीएसएनएलच्याकार्यालयासह तालुक्यातील ९ टावर ला सील ठोकण्यात येणार असल्याची माहितीतहसीलदार यांनी दिली आहे.       तालुक्यात भारत संचार निगमचे पिंप्रीगवळी, शेलगाव बाजार, पोफळी,काजनपूर, बोराखेडी, धामणगाव बढे, तळणी, कोऱ्हाळा बाजार व तरोडा अश्या ९ठिकाणी टावर कार्यान्वीत आहेत. या ९ टावरपैकी काही १६, १२, ८, ७, ६वर्षापासून अस्तिवात आहेत. महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी थकबाकीबाबतवर्षनिहाय दंडाची अकृषक आकारणी केल्या गेली. मात्र संबंधित विभागाने सदरदंडाची रक्कम भरली नाही. सन २०१५-१६ व २०१६-२०१७ या वर्षाकरीतापिंप्रीगवळी ३२० रूपये, शेलगाव बाजार २४०, पोफळी १६०, काजनपूर १६०,बोराखेडी ४४४०, धा. बढे ५६०, तळणी ४८०, कोऱ्हाळा बाजार ४८०० व तरोडा येथीलटावरला ५६० रूपये अकृषक आकारणी करण्यात आली. सदर थकबाकी न भरल्यामुळेआकारणीचे सात पट नंतर वाढीव सारा अकृषक आकारणी, रूपांतरीत कर(आकारणीच्या तीन पट) नंतर अकृषक आकारणीच्या ४० पट दंड अशी एकूण थकबाकीचीरक्कम रोजी पिंप्रीगवळी टावर ४०६० रूपये, शेलगाव बाजार ३०४५, पोफळी २०३०,काजनपूर २४६०, बोराखेडी ६०३१०, धामणगाव बढे ९०४०, तळणी ८२४०, कोऱ्हाळाबाजार ६५२०० व तरोडा टावरकडे ९०४० असे एकूण १ लाख ६३ हजार ४२५ अकृषकवसुली बाकी आहे. तहसीलदार मोताळा यांनी सदर दंडाची रक्कम भरण्यासाठीसंबंधित विभागाला नोटीस दिली असून सोमवारचा अल्टीमेटम् दिला आहे.संबंधितांनी सोमवारी दंडाची रक्कम न भरल्यास येथील भारत संचान निगमचेकार्यालय व तालुक्यातील ९ टावरला सील करण्यात येणार असल्याची माहितीतहसीलदार  रूपेश खंदारे यांनी दिली.