शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचे दागिने पळविले

By admin | Updated: May 9, 2015 01:51 IST

धाड बसस्थानकावरील घटना ; महिलावर्गात दहशत.

धाड : एसटी बसमध्ये चढणार्‍या एका विवाहीत महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने चार तोळे सोन्याची पोत व ४ हजार रु. रोख रक्कम पळवल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे महिलांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, मंदा कैलास बरडे रा.औरंगाबाद या आपल्या माहेरी बोरखेड येथे आई- वडिलांकडे आल्या होत्या. ७ मे रोजी त्या आपल्या गावाकडे परत चालल्या होत्या. धाडच्या बस स्टॅण्डवर औरंगाबाद बसमध्ये मंदा बरडे चढत असताना यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांचे पर्समधील अंदाजे चार तोळे सोन्याची पोत व रोख चार हजार रु. असा १ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे.  यापूर्वीही बस स्टॅण्डमधून अनेकांच्या पाकीटमारी व चोरीच्या घटना घडल्या आहेत; परंतु अद्या पपर्यंंत पोलिसांना चोरट्यांना जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. परिणामी, या घटनेमुळे महिलावर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने चोरीच्या घटना घडण्याची जास्त शक्यता आहे; मात्र याबाबत स्थानिक पोलिसांनी कुठलीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. याप्रकरणी संबंधित महिलेच्या भावाने धाड पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली आहे; मात्र अद्याप पर्यंत धाड पोलिसात या घटनेची कुठलीच नोंद घेण्यात आलेली नव्हती, हे विशेष.