शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पैशाची बॅग लंपास; दोन महिलांना पकडले!

By admin | Updated: May 1, 2017 23:51 IST

खामगाव : दागिने खरेदीसाठी आलेल्या एका इसमाची पैशाची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मेनरोडवरील कस्तुरचंद ज्वेलर्सजवळ घडली.

खामगाव : दागिने खरेदीसाठी आलेल्या एका इसमाची पैशाची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना मेनरोडवरील कस्तुरचंद ज्वेलर्सजवळ घडली.सुटाळा बु. येथील रहिवासी जयंत हरिभाऊ होनाळे (वय ३०) हे रविवारी दुपारी नातेवाईकांसह लग्नासाठी दागिने खरेदी करण्याकरिता येथील कस्तुरचंद ज्वेलर्समध्ये आले होते. त्याचवेळी दुकानामध्ये मीरा विठ्ठल शिंदे (वय २५) व रंजना राजेश शिंदे (वय २२) दोघी रा. चिखली या बनावट ग्राहक बनून आल्या. यावेळी त्यांनी गर्दीचा फायदा घेत होनाळे यांची १ लाख ३० हजार रुपये नगद असलेली बॅग लंपास करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग लंपास झाल्याची बाब होनाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलांचा पाठलाग करून त्यांना गांधी चौक परिसरात पकडले व त्यांची विचारपूस करून त्यांच्या ताब्यातून आपली पैशाची बॅग जप्त करून त्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी होनाळे यांच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघींविरुद्ध कलम ३७९, ५११ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.