शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

By admin | Updated: May 30, 2015 02:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथील घटना.

पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा) : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना आठ दिवसांपूर्वी रायपूर येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलाने पोलीस स्टेशनला २८ मे रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रायपूर पोलिसांनी आज २९ मे रोजी गावातील विकास माणिकराव भोसले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रायपूर येथील एका अल्पवयीन मुलीच्या पित्याने पोलीस तक्रार दिली की, त्यांच्या मुलीला रायपूर येथील विकास माणिकराव भोसले या युवकाने लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विकास भोसले या युवकावर भादंविच्या ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपूर पोलीस ठाणेदार बबन रामपुरे, सुमेरसिंह ठाकूर, उल्हास आढाव, श्रीकृष्ण चव्हाण यांनी फरार असलेल्या सदर युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात आता दोन्हीकडील नातेवाइकांना बोलावून पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.